Shrigonda-Parner Lok Adalat : श्रीगोंदा-पारनेरला विशेष लोकअदालतीचे आयोजन
Legal Awareness : अहिल्यानगर महसूल प्रशासनातील दीर्घकाळ प्रलंबित जमीन व महसूलविषयक दावे, अपील तसेच अन्य अर्धन्यायिक प्रकरणांचा परस्पर संमतीने जलद निपटारा करण्यासाठी ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ राबविण्यात येत आहे.
‘Mahatma Jyotirao Phule Revenue Lok Adalat Campaign’Agrowon