Mahila Bachat Gat Registration : महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची सुवर्णसंधी! राज्यात 'बचत गट नोंदणीचा विशेष पंधरवडा' जाहीर!
Women Empowerment : वडगाव मावळ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद)अंतर्गत मावळ तालुक्यात १ ते १५ डिसेंबर या कालावधीत नवीन महिला बचतगट नोंदणी विशेष पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावातील जास्तीत जास्त महिलांनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटांमध्ये सहभागी होऊन आर्थिक विकासाच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सेवक थोरात यांनी केले आहे.
Benefits of registering women bachat gat during special driveagrowon