Illegal Moneylending: जबरी कर्जवसुली विरुद्ध विशेष मोहीम
Jabari Karjvasooli Viruddh Mohim: नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अवैध सावकारी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील परवानाधारक सावकारांची विशेष तपासणी सुरू आहे.
Action Against Moneylenders Charging Excessive InterestAgrowon