Cooperative Issue: ‘त्या’ संस्थांच्या मालमत्ता लिलावासाठी विशेष न्यायालय
Depositors Relief: मराठवाड्यातील चार लाखांवर सामान्य ठेवीदारांची सुमारे पाच हजार कोटींची फसवणूक करणाऱ्या विविध मल्टिस्टेट, क्रेडिट सोसायट्या आणि पतसंस्थांच्या स्थावर, जंगम मालमत्तांची जप्ती झाली असली तरी लिलाव प्रक्रिया वर्षानुवर्षे ठप्पच आहे.