Heavy Rainfall: सोयगाव तालुक्यातील बनोटी मंडलात अतिवृष्टी; ‘खडकी’ला पूर
Khadki flood: मराठवाड्यात गुरुवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहिला. जालना आणि बीड जिल्ह्यांत तुलनेने कमी पाऊस झाला.
Heavy Rain Hits Soygaon; Flood Situation in Khadki AreaAgrowon