Soybean Yield: सोयाबीनचा एकरी उतारा दोन ते तीन क्विंटलवर !
Soybean Production Update: ऐन पीकवाढीच्या आणि शेंगांमध्ये दाणे भरण्याच्या काळात पावसाने दडी मारल्याने आर्णी तालुक्यात सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे.
Soybean yield per acre drops to 2–3 quintalsAgrowon