Drought Impact: यंदाच्या खरीप हंगामात कमी पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीचा सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. पावसातील खंड आणि पिकाला आवश्यक वेळी पाण्याची उपलब्धता न झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तविली जात होती त्यावर शिक्कामोर्तब झाले.
Drought Conditions Hit Soybean Yields in MaharashtraAgrowon