Yellow Leaves Soybean: पिकात पिवळेपणा दिसल्यानंतर आधी संपूर्ण शेत पिवळे पडले आहे की काही भागच पिवळा पडले आहे, शेतात पाणी साचले आहे का, जुनी पाने पिवळी पडत आहेत की नवीन, तसेच पानांवरील रंगातील बदल यांचे निरीक्षण करणे आवश्यक आहे.
Identify the Reason Before Treating Yellow SoybeanAgrowon