Company Court Case: गुन्हे रद्द करण्यासाठी कंपनीची न्यायालयात धाव
Soybean Seed Complaints: सोयाबीन बियाण्यांच्या उगवण समस्येवरून अमरावती विभागात दाखल तक्रारी आणि त्यानंतर संबंधित कंपनीविरुद्ध नोंदविण्यात आलेले गुन्हे रद्द करावेत, अशी मागणी मेसर्स बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड, औरंगाबाद या बियाणे कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिकेद्वारे केली आहे.