Soybean Seed Case: सोयाबीन बियाणे प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईचे संकेत; राज्याचे कृषी सचिव परिमल सिंह यांची माहिती
Agriculture Secretary Parimal Singh: राज्यातील सोयाबीन बियाण्यांच्या उगवण प्रकरणाची शासनाने अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून, दोषींवर कायद्यातील सर्व उपलब्ध तरतुदींचा वापर करून कठोर कारवाई केली जाईल, अशी भूमिका कृषी सचिव परिमल सिंह यांनी सोमवारी (ता. २०) येथे मांडली.