Soybean MSP Registration: सोयाबीन नोंदणीला एक महिना मुदतवाढ
Soybean Farmer Update: सोयाबीनची हमीभावाने विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यास ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तांत्रिक अडचणी आणि खरेदी केंद्रांना मंजुरी मिळण्यास झालेला उशीर यामुळे सोयाबीन शेतकऱ्यांची नोंदणी धिम्या गतीने सुरू आहे.