Soybean Farmer Issue: सोयाबीन उत्पादकांचे नुकसान होणार : जयराम रमेश
Jairam Ramesh: या करारात दुग्धजन्य पदार्थांवरील निर्बंध काढून टाकले असून जीएम मक्यापासून तयार होणाऱ्या जनावरांच्या खाद्याला (डीडीजीएस) मागच्या दाराने प्रवेश देण्यात आल्याची टीका काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
Jairam Ramesh, in-charge of Congress' publicity departmentAgrowon