Agrowon Poscast: तुरीचे भाव दबावात; सोयाबीनचे दर सुधारले; कापूस व पेरूची आवक कमी; दोडक्याला उठाव
Market Update: राज्यातील महत्वाच्या शेतमाल बाजारात दरांमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. सोयाबीन-कापूस बाजाराला सरकारी खरेदीचा आधार दिसतोय; तर तूर आयातीच्या दबावाखाली आहे. दोडका आणि पेरूची आवक कमी असल्याने दरांना आधार मिळत आहे.