Soybean Price : फुलसावंगी उपबाजारात सोयाबीनची धूम! मिळाला तब्बल ७,२५० रुपये भाव

Phulsavangi Market : यवतमाळ सोयाबीनला प्रति क्विंटल दहा हजार रुपये भाव मिळण्याच्या अपेक्षेने महागाव तालुक्यातील शेतकरी विक्रीबाबत सावध भूमिका घेत आहेत. फुलसावंगी येथील उपबाजारात यंदा सोयाबीनला प्रति क्विंटल सात हजार २५० रुपयांचा भाव मिळाला आहे.
Soybean Price
Phulsavangi sub market yard soybean priceAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com