Soybean Crop Management: वारंगी येथे सोयाबीन पिकाची शास्त्रज्ञांकडून पाहणी

Pest Management: वारंगी (ता. मालेगाव) येथे सोयाबीन पिकावरील लष्करी अळी व अन्य पाने खाणाऱ्या किडींच्या प्रादुर्भावाची कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली.
Soybean Crop Management
Armyworm and Leaf-Eating Pests Found on Soybean; Infestation Below Economic ThresholdAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com