Soybean Oil Extraction: सोयाबीन तेल निर्मिती व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर उद्योग पर्याय
Soybean Khadyatel business: अनेकदा सोयाबीनला योग्य भाव मिळाला नाही तर शेतीमध्ये तोटा होतो. त्याऐवजी शेतकऱ्यांनी स्वत: त्याचा प्रक्रिया उद्योग सुरु केला तर त्यातून शेतकरी अधिक नफा मिळवू शकतात.