Soybean MSP Maharashtra 2026Agrowon
ॲग्रो विशेष
Soybean MSP: सोयाबीन उत्पादकांची ‘नाफेड’ केंद्राकडे पाठ
NAFED Soybean Procurement Update: शासकीय हमीभाव खरेदी योजना २०२५-२६ अंतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने नारायणगाव (ता. जुन्नर) येथील उपबाजारात २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सोयाबीन खरेदीसाठी नाफेड हमीभाव केंद्र सुरू केले.

