Seed Testing Campaign: दूनगाव येथे सोयाबीन उगवणक्षमता तपासणी, बीज प्रक्रिया मोहिम
Agriculture Department Promotes: आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागातर्फे तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दूनगाव येथे ‘सोयाबीन उगवणक्षमता तपासणी’ आणि ‘बीज प्रक्रिया’ मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
Soybean germination testing campaign in Dungav villageAgrowon