Soybean Germination: दोषारोपांची स्पर्धा की विश्वासाची पुनर्बांधणी
Agricultural Challenges: सोयाबीन बियाण्यांची उगवण ही केवळ गुणवत्तेवर अवलंबून नसून इतरही अनेक घटक त्यासाठी कारणीभूत आहेत. त्यामुळे यंदा सोयाबीन उगवले नाही, किंवा कमी उगवले यातील जो कोणी दोषी असेल त्यावर जरूर कारवाई व्हावी.