Agrowon Podcast: सोयाबीन दरात सुधारणा, कापूस दर स्थिर, काकडीचे दर टिकून,कोथिंबीर दबावातच,कांदा दरात चढ उतार
Daily Commodity Rates: अॅग्रोवन शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आज सोयाबीन, कापूस, काकडी, कोथिंबीर आणि कांदा बाजाराचे महत्त्वाचे अपडेट्स समोर आले. सोयाबीन दरात सुधारणा असून कापूस स्थिर, काकडी टिकून, कोथिंबीर दबावात आणि कांद्याचे दर चढ-उतारात असल्याचे अभ्यासकांचे निरीक्षण आहे.