Farmer Support: अतिवृष्टीबाधित शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात
Farmer Aid: धानोरा काळे (ता. पूर्णा) येथील अल्पभूधारक शेतकरी वनारसबाई शंकरराव काळे यांचे सोयाबीन पिके यंदाच्या पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे संपूर्णपणे नष्ट झाली. भाजीपाला उत्पादक शेतकरी गट व दानशूर व्यक्तींनी ४० हजार रुपयांची मदत त्यांच्या कुटुंबाला दिला, ज्यामुळे त्यांना आर्थिक बळ