Soybean Crop Crisis: औंदा सोयाबीनच्या सुगीच कामच नाही

Soybean Farmer Issue: पावसाने ओढ दिल्यानंतर सहा एकरांवरील सोयाबीनचे पीक वाचविण्यासाठी तीन वेळा तुषार संचाने पाणी दिले. नंतर विहिरीत पाणीच उरले नाही. दोन दिवसांत पाऊस पडेल पीक वाचेल अशी आशा होती तेव्हा पडला नाही. पण वेळ चुकवून उभे सोयाबीन करपल्यानंतर पाऊस पडला. त्यामुळं औंदा सोयाबीनची सुगी करण्याच कामच राहील नाही, अशी व्यथा कान्हड (ता. सेलू) येथील शेतकरी सुदाम शेळके यांनी मांडली.
Maharashtra soybean farmers face crop loss due to rain deficit
Soybean crop loss due to rainfall shortage in MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com