Crop Damage: 'अतिवृष्टीनं पीक नष्ट झालं, गाव, घर सोडावं लागलं, 'या' दिवाळीत साडी घेणं तर दूरच', गोष्ट एका महिला शेतकऱ्याची
Maharashtra Woman farmers: नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील एका महिला शेतकऱ्यानं दीड एकरावर सोयीबान पीक घेतलं होतं, पण अतिवृष्टीनं होत्याचं नव्हतं झालं...