Soyabean Procurement : शेतकऱ्यांसाठी दिलासा! मानोरी खुर्द केंद्रावर शासकीय सोयाबीन खरेदी अखेर सुरू
Farmer News : नाशिक लासलगाव बाजार समितीच्या मानोरी खुर्द येथील तात्पुरत्या खरेदी-विक्री केंद्रावर नव्या हंगामातील भुसार व तेलबिया शेतीमालाच्या खरेदी-विक्रीस प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी ११ नगांमधून १७३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली.
Crop selling updates at Manori Khurd procurement centeragrowon