Rabi Sowing: नांदेड जिल्ह्यात रब्बीमध्ये तीन लाख ९० हजार हेक्टरवर पेरणी
Chana Farming: मागील खरीप हंगामात झालेल्या विक्रमी पावसामुळे जिल्ह्यात यंदा रब्बीमध्ये तीन लाख ९० हजार ९७३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात सर्वाधीक दोन लाख ६६ हजार २७५ हेक्टरवर हरभरा पेरला आहे.