Kharif Sowing 2025: तीन जिल्ह्यांत २० लाख ४८ हजार हेक्टरवर पेरणी
Agriculture Sowing Update: छत्रपती संभाजीनगर विभागातील तीन जिल्ह्यांचे खरीप पिकाखालील सरासरी क्षेत्र २१ लाख ४२ हजार २३.२२ हेक्टर असून, त्यापैकी २० लाख ४८ हजार ५४०.४० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.