Rabi SowingAgrowon
ॲग्रो विशेष
Rabi Sowing: बुलडाण्यात रब्बी पिकांची पेरणी १०० टक्क्यांवर
Chana Sowing: रब्बी हंगामासाठी जिल्ह्यात पोषक वातावरण असून रब्बीमध्ये हरभरा पिकाची सर्वाधिक क्षेत्रावर पेरणी केली जाते. यावर्षी डिसेंबर अखेर रब्बीचे १०२ टक्के क्षेत्र लागवडीखाली आलेले आहे.

