South Solapur Water Crisis : उशाशी भीमा-सीना नद्या असूनही दक्षिण सोलापूर कोरडा ठणठण
Water Scarcity : दक्षिण सोलापूर निसर्गाची अवकृपा आणि महावितरणचा मनमानी कारभार यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात यंदा कडकडीत कोरड्या दुष्काळाने रौद्ररूप धारण केले आहे.
Government solution for pending water supply projects in Solapur SouthAgrowon