South India Dam Storage: दक्षिणेतील धरणांत उरले ४४ टक्केच पाणी
Central Water Commission Report: दक्षिणेकडील पाच राज्यांतील धरणांत यंदा क्षमतेच्या ४४ टक्केच पाणी आहे. गेल्या वर्षी याच काळात ही धरणे ९० टक्के भरलेली होती. आंध्र प्रदेशातील धरणांत २८ टक्के, तर तेलंगणातील धरणांत ३५ टक्केच पाणी आहे, असे केंद्रीय जल आयोगाच्या अहवालात म्हटले आहे.
Current water storage levels in five southern Indian statesAgrowon