Jowar Sowing: ज्वारीचा आतापर्यंत साडेनऊ लाख हेक्टरवर पेरा
Rabi Season: राज्यात यंदाही ज्वारीचे पीक घेताना शेतकरी हात आखडता घेत असल्याचे दिसून येत आहे. यंदा वीस जिल्ह्यांत आतापर्यंत सरासरीच्या ६३ टक्के म्हणजे ९ लाख ३९ हजार ३७२ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे.