Jowar Farming Tips: चांगल्या उत्पादनासाठी ज्वारी लागवडीचे नियोजन कसे करावे?
Sorghum Cultivation: यंदाच्या कमी पावसाच्या दृष्टीने ज्वारीची लागवड करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. परंतु कमी पावसाच्या दृष्टीने योग्य लागवड, पेरणी, खत आणि आंतरमशागत करणेही तितकेच आवश्यक आहे.