Jowar Farming Agrowon
ॲग्रो विशेष
Jowar Farming: खानदेशात कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी जोमात
Rabi Season: खानदेशात रब्बी हंगामात कोरडवाहू दादर ज्वारीची पेरणी काहीशी वाढली आहे. पेरणीला मागील महिन्यात गती होती. तापी, अनेर, पांझरा, गिरणा आदी नद्यांच्या क्षेत्रातील पेरणी अधिक आहे.

