GM Soymeal Imports: ‘जीएम’ सोयामिल आयातीला ‘सोपा’चा विरोध; सोपाचे वाणिज्यमंत्र्यांना पत्र; देशात पुरेसा पुरवठा असल्याचा दावा

Soybean Processors Association of India: पोल्ट्री उद्योगाने ३० लाख टन जीएम सोयामिल शून्य शुल्कात आयात करू देण्याची मागणी केली आहे. सोयाबीन प्रक्रिया उद्योगाने या मागणीला विरोध केला आहे. देशात सोयामिलचा पुरेसा पुरवठा आहे आणि तुटवडा नाही, असे सोपाने केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
SOPA writes to commerce minister over GM soymeal imports
SOPA opposes genetically modified soymeal imports into IndiaAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com