Sonke Tisangi Dam: सोनके-तिसंगी तलाव ओव्हर फ्लो; १२ गावांचा पाणीप्रश्न मिटला
Water Resources: पंढरपूर तालुक्यातील सोनके-तिसंगी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे १२ गावांचा पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटला असला तरी, तलावाच्या भरावावर वाढलेल्या झाडांमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.