Sugarcane Farmers: डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याच्या २६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ होताच शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आली आहे. आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी जाहीर केले की, १३ लाख टनांपेक्षा जास्त गाळप झाल्यास प्रतिटन ३ हजार ३०० रुपयांपेक्षा अधिक ऊसदर दिला जाईल.