Land Acquisition Protest: रेल्वेमार्गाच्या भूसंपादनास विरोध
Borvihir Nardana Railway Project: बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गाच्या भूसंपादनास माळीच (ता. शिंदखेडा) शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्याने रेल्वे व महसूल अधिकाऱ्यांना मंगळवारी (ता. १०) परतावे लागले.