Sugarcane Price Demands: सोमेश्वर कारखान्याने उसाला चार हजार रुपये उचल द्यावी
Someshwar Sugar Factory: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने उसाला पहिली उचल प्रतिटन चार हजार रुपये द्यावी आणि गळितास येणाऱ्या उसाचा खोडवा ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना भक्कम अनुदान जाहीर करावे, अशी मागणी कारखान्याचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली.
Purushottam Jagtap Demands Higher Sugarcane First Instalmentagrowon