Interview with IAS Varsha Ladda Untwal: मनुष्यबळाचा प्रश्न सोडविण्याला पहिले प्राधान्य
IAS Varsha Ladda Untwal: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेवर आहे. परिषदेच्या महासंचालकपदी सनदी अधिकारी वर्षा लड्डा उंटवाल यांची अलीकडेच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याशी झालेली बातचीत.