Solar Pump Scheme: अठरा हजारांवर शेतकऱ्यांना सौरकृषिपंपाची प्रतीक्षा
Solar Pump Installation: मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सिंचन स्रोतांच्या ठिकाणी सौर कृषिपंप कार्यान्वित (स्थापित) करण्याची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू आहे.