Solar Pump Scheme: शेतकऱ्यांच्या प्रलंबित तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी त्यांच्या पुढाकाराने गुरुवारी (ता.१६) भोकरदन व जाफराबाद येथे विशेष तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
Special Camp is Organised for Farmer to solve solar pump Scheme ProblemAgrowon