PM Surya Ghar Yojana: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक हजार घरांवर सौरसंच
Solar Energy: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंतप्रधान सूर्यघर योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील हजार ग्राहकांनी सौर संच बसवून 3.34 मेगावॉट इतकी पर्यावरणपूरक वीजनिर्मिती सुरू केली आहे.