Solar Panel Scheme: शेतीसह घरगुती वापरासाठी ‘सोलर पॅनल’ योजना : पाटील
Power Generation: सध्याच्या युगात आपली नैसर्गिक साधन संपत्ती दिवसेंदिवस कमी होत आहे. वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास होत असून, त्यावर उपाययोजना म्हणून सोलर वीज हाच एकमेव पर्याय आहे.