Solar Power Project: सामूहिक सिंचनासाठीचा सौरऊर्जा प्रकल्प आदर्श: वळसे पाटील
Renewable Energy: धामणी गावच्या शेतकऱ्यांनी सामूहिक सिंचन योजनेसाठी महावितरणच्या माध्यमातून २५ एचपी सौरऊर्जेचा ऑफ ग्रीड प्रकल्प उभारला आहे. माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकल्पाचा आढावा घेत साकारात्मक अभिप्राय व्यक्त केला.