Solar Energy Festival: सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यात सुरू
Solar Expo: दि महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (मास्मा) यांच्या वतीने राज्यातील सर्वांत मोठ्या सौर ऊर्जा उपकरणाचे ‘मास्मा रिन्यूएबल एनर्जी एक्स्पो २०२६’ हे प्रदर्शन शुक्रवारपासून (ता. १३) सुरू झाले आहे.