Agriculture Solar Pump Schemes: सौर कृषिपंपांसह विविध योजनांचा लाभ घ्या : संतोष कुमार सारंगी
Farmer Subsidy Schemes: विकसित भारतासाठी शेतकरीही विकसित व्हायला हवा. यासाठी केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांसह विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे.