Solar Pump Scheme: सौर कृषी पंपाचे नुकसान झाल्यास किती वर्षे मोफत दुरुस्ती, नियम काय सांगतो?
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: अवकाळी पाऊस आण वादळी वाऱ्यामुळे शेतपिकांसह कृषी पंपाच्या सौर पॅनलचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. पण संबंधित कंपनी दुरुस्ती करत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.
Solar Pump Scheme free repair rules news updates.(Agrowon)