Solar Energy: ‘सौर कृषी वाहिनी’मुळे कृषी पंपांना दिवसा वीज
Agriculture Power: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा सुरू झाला आहे. ही जगातील सर्वात मोठी विकेंद्रीत सौर निर्मिती योजना आहे.