Solar Power Project: जालन्यात ३४१ मेगावॉट क्षमतेचे ७१ प्रकल्प मंजूर
Renewable Power: शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेला सौर कृषी वाहिनी प्रकल्प जिल्ह्यात जलदगतीने उभारला जात आहे. यासाठी जिल्ह्यातील एक हजार ५२५ एकर शासकीय जमीन ३० वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे.