Mango Export: निर्यातीला संधी, पण गुणवत्ता महत्त्वाची
Solapur Kesar Mango:सोलापूर जिल्ह्यातील ‘केशर’ आंबा हा गुणवत्तेत सर्वोत्तम असला तरी उत्पादनवाढीमध्ये आपण मागे असल्याचे मत डॉ. भगवान कापसे यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, योग्य तंत्रज्ञान आणि गटशेतीचा अवलंब केल्यास सोलापूरचा आंबा देश-विदेशात नावारूपास येऊ शकतो.