Solapur ZP Election Result 2026: माळशिरसमध्ये जानकरांना धक्का, संस्कृती सातपुते विजयी, पत्नीच्या विजयानंतर राम सातपुतेंनी दंड थोपटले
Maharashtra Zilla Parishad Elections: सोलापूर जिल्हा परिषदेच्या माळशिरस तालुक्यातील दहिगाव गटात जोरदार चुरस पाहायला मिळाली, येथे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी विजय मिळवला.